PM Kisan Yojana Update: या ताखेला जमा होणार पी एम किसान योजनेचा १४ वा हप्ता !

PM Kisan Yojana 14th installment: अनेक शेतकरी मित्र पी एम किसान योजनेच्या १४ वा हप्त्याची वाट पाहत आहेत. तर चला जाणून घेऊया हप्ता कधी येणार आणि विलंब का होत आहे?

भारत सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राभाव्ते. त्यातलीच एक योजना म्हणजे पी एम किसान योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी मित्रांना आर्थिक मदत केली जाते. प्रती वर्ष या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये ६००० रु जमा केले जातात.

या तारखेला येणार १४वा हप्ता :

या योजनेचा १३वा हप्ता शेतकऱ्यांचा खात्यामध्ये जमा झला आहे. तर आता शेतकरी मित्र १४व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. या महिन्याच्या अखेरीस १४ वा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. या योजनेचे २००० रु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार.

हे देखील पहा : Konkan Railway: वंदे भारत एक्स्प्रेस खेड ला थांबणार !

Leave a Comment

Join Our WhatsApp Group!