Flipkart big billion days sale 2023: या तारखे पासून सुरु होणार फ्लिपकार्ट बिग बिल्यन सेल

Flipkart Big Billion Days Sale 2023: फ्लिपकार्ट हा भारतातील एक मोठा ऑनलाइन विक्रीचा प्लॅटफॉर्म आहे. दरवर्षी आपल्या ग्राहकांनसाठी अनेक सेल लौंच करत असतो. असाच फ्लिपकार्ट चा एक मोठा सेल म्हणजेच फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल(Flipkart Big Billion Days Sale) हा असतो. दरवर्षी फेस्टिव सीजन जवळ आल्यावर ही सेल फ्लिपकार्ट द्वारे ग्राहकांसाठी लॉन्च होते.

ही सेल फ्लिपकार्ट द्वारे वर्षात एकदा ग्राहकांसाठी सर्वात मोठी सेल असते. ग्राहकांना या सेलद्वारे वेगवेगळ्या वस्तूंवर भारी डिस्काउंट हा बघायला मिळत असतो. त्यामध्ये सर्वात फेमस म्हणजे मोबाईल्स, इलेक्ट्रॉनिक्स या प्रोडक्ट वर सर्वात मोठा डिस्काउंट बघायला मिळतो.

Flipkart Big Billion Days Sale 2023 Date

हि सेल एक मोठी सेल असल्यामुळे अनेक ग्राहक या सेल ची वाट पाहत असतात. फ्लिपकार्ट द्वारे अजून या सेल ची ऑफिशियल घोषणा अजूनही करण्यात आली नाही. त्यामुळे ग्राहकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न पडत आहेत. मागील काही वर्षांचा डेटा बघितला तर लक्ष्यात येत कि हि सेल दसर्याच्या आधी बघायला मिळते.

या वर्षी हि साले उशिरा म्हणजेच ऑक्टोबर मध्ये होण्याचा अनुमान आहे. या सेल ची अनुमानित तारीख ऑक्टोबर मध्ये 3 ते 5 तारखेला Flipkart big billion days sale 2023 सुरु होणार आणि 12 ते 14 ऑक्टोबरला हि सेल संपणार.

हे पण वाचा: खेड शहरात 13 लाख 84 हजार रुपयांची सोन्याच्या दागिन्याची चोरी !

Leave a Comment

Join Our WhatsApp Group!