Ladki Bahin Yojana Last Date Extended or Not: नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजना सध्या महाराष्ट्रात खूपच लोकप्रिय झाली आहे. त्यामुळे ज्या महिलांनी आधी या योजनेसाठी अर्ज भरले नव्हते, त्यांनाही आता या योजनेत सहभागी होण्याची इच्छा आहे.
याच कारणामुळे अनेक लोक इंटरनेटवर “लाडकी बहीण योजनेची शेवटची तारीख वाढली का?” याचा शोध घेत आहेत.
या लेखात मी तुम्हाला या संदर्भात सविस्तर माहिती देणार आहे. Ladki Bahin Yojana Last Date Extended or Not या प्रश्नाचे उत्तर येथे स्पष्ट करण्यात आले आहे.
Ladki Bahin Yojana Last Date Extended or Not
योजनेचे नाव | 🌸 माझी लाडकी बहीण योजना |
---|---|
लाभ | 💰 राज्यातील महिलांना दरमहा ₹1500 मिळणार |
कोणत्या नेत्याने सुरू केली | 👤 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
योजनेची सुरुवात | 📅 महाराष्ट्र अंतरिम बजेट 2024 |
लाभार्थी | 👩 राज्यातील महिलाएं |
वयोमर्यादा | 🔞 किमान 21 वर्ष, कमाल 65 वर्ष |
उद्दिष्ट | 💪 महिला सशक्तीकरण व महिलांना आत्मनिर्भर बनवणे |
अर्जाची अंतिम तारीख | 🗓️ सप्टेंबर 2024 |
मिळणारी रक्कम | 💵 दरमहा ₹1500 |
अर्ज प्रक्रिया | 📝 ऑनलाइन/ऑफलाइन |
अधिकृत वेबसाइट | 🌐 माझी लाडकी बहीण योजना |
लाडकी बहीण योजनेचे नवीन अर्ज कधी सुरू होतील?
लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज कधी सुरू होणार आहेत, यासंबंधी लोकांच्या मनात असलेले प्रश्न यामध्ये स्पष्ट केले आहेत.
शॉर्ट उत्तर: लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज करण्याची तारीख संपली आहे आणि सध्या कोणतीही मुदतवाढ देण्यात आलेली नाही.
Ladki Bahin Yojana Last Date Extended
या आधी लाडकी बहीण योजनेच्या अंतिम तारखेमध्ये दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. पहिल्यांदा केवळ पंधरा दिवसांची मुदत दिली होती, तर नंतर तब्बल तीन महिन्यांची मुदत देण्यात आली.
पहिल्या वेळी 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती, त्यानंतर 31 सप्टेंबरपर्यंत आणखी मुदत देण्यात आली. काहींनी ही तारीख 31 ऑक्टोबरपर्यंत वाढवली जाईल असा अंदाज व्यक्त केला होता. पण तसे काही झाले नाही, आता ऑक्टोबरचे बरेच दिवस झाले आहेत. तरीही अद्याप Ladki Bahin Yojana Last Date Extended संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
Ladki Bahin Yojana Last Date
लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 सप्टेंबर होती. आता 31 सप्टेंबरची तारीख पार पडल्यामुळे, नवीन महिलांना योजनेत अर्ज करण्याची संधी मिळणार नाही.
सूचना: जर लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज पुन्हा सुरू झाले, तर आम्ही त्याची माहिती तुम्हाला आमच्या व्हाट्सअॅप ग्रुपवर देऊ. त्यामुळे आमचा व्हाट्सअॅप ग्रुप नक्की जॉइन करा.
Ladki Bahin Yojana Last Date Extended or Not?
लाडकी बहीण योजनेची अंतिम तारीख वाढवली जाण्याची शक्यता खूपच कमी आहे. महाराष्ट्रात लवकरच आचारसंहिता लागू होणार असल्यामुळे, आचारसंहितेच्या काळात या योजनेचे अर्ज पुन्हा सुरू होण्याची शक्यता नाही.
तथापि, जर निवडणुकीत महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आले, तर निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनेची तारीख वाढवली जाऊ शकते आणि नवीन अर्ज स्वीकारले जाऊ शकतात.
सध्या या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका आणि घाई करू नका.
निवडणुकीची वाट पहा. निवडणूक झाल्यानंतर, जर महायुतीचे सरकार सत्तेत आले, तर त्यांच्या विजयाच्या निमित्ताने भाजप सरकार लाडकी बहीण योजनेचे अर्ज पुन्हा सुरू करू शकते.
अधिक वाचा: Mazi Ladki Bahin Yojana Online Apply | ऑनलाइन अर्ज करा आणि मिळवा दर महिन्याला ₹1500