Gold Price Today: दिवाळीपूर्वी सोने झाले स्वस्त! आजचा सोन्याचा ताजा भाव इथे पहा

Gold Price Today: दिवाळीचा सण जवळ येत आहे, आणि या काळात लोक मोठ्या प्रमाणात सोने-चांदीची खरेदी करतात. त्यामुळे या काळात सोन्याच्या किंमतींमध्ये मोठे चढ-उतार पाहायला मिळतात. काल देशभरात 10 ग्रॅम सोन्याचा दर 80,000 रुपये आणि 1 किलो चांदीचा दर 1,04,000 रुपये ओलांडला होता. परंतु, आज सोन्याच्या किंमतीत 600 रुपयांनी घट झाली आहे.

दिल्लीमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 79,610 रुपये आहे, तर मुंबईमध्ये तो दर 79,460 रुपये आहे. भारतातील इतर प्रमुख शहरांमधील आजचा सोन्याचा दर जाणून घेऊयात…

Gold Price Today

शहर22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव
दिल्ली₹72,990₹79,610
मुंबई₹72,840₹79,460
अहमदाबाद₹72,890₹79,510
चेन्नई₹72,840₹79,460
कोलकाता₹72,840₹79,460
गुरुग्राम₹72,990₹79,610
लखनौ₹72,990₹79,610
बंगळुरू₹72,840₹79,460
जयपूर₹72,990₹79,610
पाटणा₹72,890₹79,510
हैदराबाद₹72,840₹79,460

अधिक वाचा: Bandhkam Kamgar Yojana: बांधकाम कामगार रोजगार योजना जाणून घ्या, अर्ज करण्याची अंतिम तारीख केव्हा आहे!

Leave a Comment

Join Our WhatsApp Group!