खेड- (मंदार आपटे ): खेड शहरात आज भाजप कार्यालयात व अनेक ठिकाणी देशाचे पंतप्रधान मोदी साहेबाच्या मन की बात कार्यक्रम बघण्यात आला . यावेळी खेड शहर अध्यक्ष अनिकेत कानडे याच्या अध्यक्ष ते खाली अनेक पदाधिकारी यांनी सुंदर नियोजन करून मोदी साहेबांनी देश बांधवांनासोबत जे विचार मांडले ते प्रत्येकानी नियोजन करून आपल्या आपल्या प्रभागातील लोकांबरोबर टीव्ही समोर बसून एकले.
यावेळी संजय बुटाला, आबा जोशी, उल्हास बाळ, अजय तोडकरी, श्री बर्वे, संजय आपटे, माधव जोशी, भरत कार्ले सुहास सोहनी ,रोहन राठोड, प्रावीण चव्हाण, युसूफ गजाली, ओंकार पाटणे ,राजू केळकर, दिगंबर आपटे यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी आपल्या घरी हा कार्यक्रम बघितला.
हे देखील पहा :