मनसे विक्रोळी विधानसभा आयोजित आपला महोत्सव “विक्रोळी महोत्सव ला मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर यांची सदिच्छा भेट दिली.

खेड मंदार आपटे

लहान थोरांचा आपला महोत्सव विक्रोळीच्या हक्काचा “विक्रोळी महोत्सव” सालाबाद प्रमाणे याही वर्षी मंगळवार दिनांक – १४ डिसेंबर – २०२२ रोजी विक्रोळी येथील रविंद्र म्हात्रे मैदान विकास हायस्कूल समोर कन्नमवार नगर विक्रोळी ( पूर्व ) या ठिकाणी विक्रोळी महोत्सव पक्षाचे विभाग अध्यक्ष श्री.विश्वजीत ढोलम यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे .

काल या महोत्सवाचा पाचवा दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी सौ. शर्मिला वहिनी राजसाहेब ठाकरे,नेते व माजी आमदार नितीन सरदेसाई, सरचिटणीस सौ. रिटा ताई गुप्ता,महिला सरचिटणीस / कोकण संपर्क नेत्या,मा.नगरसेविका सौ. स्नेहल ताई सुधीर जाधव, पक्षाचे सरचिटणीस तथा खेड नगर परिषदेचे मा. नगराध्यक्ष श्री. वैभवजी खेडेकर, अॅड प्रथमेश धुरी, उपशाखा अध्यक्ष सचिन शिवलकर, ठाणे शहर प्रसिद्धी माध्यम प्रमुख धिरज पावसकर,मनसे पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते .

Leave a Comment

Join Our WhatsApp Group!