Maharashtra Board SSC Result 2023: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ हा लवकरच दहावी चा निकाल लावणार आहे. दरवर्षी बारावी चा निकाल लाग्यानंतर दहावी चा निकाल हा जाहीर होतो. या वर्षी देखील HSC चा निकाल आधी लागलेला आहे पण आता दहावीचा निकाल कधी लागेल याची सर्व विध्यार्थी वाट पाहत आहेत.
दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील दहावीचा निकाल जून च्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. कोकण लाइव न्यूस ला मिळालेल्या बातमी अनुसार दहावीचा निकाल हा जून चा 2 तारखेला लागणार आहे.
आता अनेक विद्यार्थ्यांला प्रश्न पडला असेल कि निकाल लागल्यावर कसा आणि कुटल्या वेबसाईटवर पाहायचा? तर ते खाली दिलेल्या पद्धतीने आपला निकाल पाहू शकतात.
असा पहा तुमचा निकाल:
- ऑफीशियल वेबसाईट ओपन करा mahresult.nic.in
- दहावीच्या रिझल्ट चा लिंक ला क्लिक करा
- आपला रोल नंबर आणि माहिती टाका
- तुमचा रिझल्ट हा स्क्रीन ला दिसेल
हे देखील पहा : बज्म-ए-इमदादीयाचे सी.ई.ओ ए.आर.डी खतीब सरांना डॉ.महमद शफी पुरस्कार प्रदान