खेड भाजपच्या मानाची दहीहंडी चे मानकरी ठरले खेड चे श्रीकृष्ण गोविंदा पथक
मंदार आपटे:खेड शहरातील भारतीय जनता पार्टी आयोजित भव्य दहीहंडी उत्सव यंदा साजरा करण्यात आला यावेळी खेड दापोली मंडणगड येथून अनेक गोंविदा पथक आले होते .यावेळी स्थानिक कलाकारांना संधी देण्यात आली यावेळी कादंबरी वैद्य, अमृता काणे,सृष्टी काणे यांनी मेहनत घेत मुलांकडून वेगवेगळे डान्स सादरीकरण केले तसेच आंतरराष्ट्रीय पंच म्हणून नियुक्ती झालेले योग टीचर श्री कुणाल चव्हाण …