Honda Hornet च्या यशानंतर Hornet 2.0 मॉडेल बाजारात, लूक एकदम खतरनाक

Honda Hornet 2.0

पहिल्या होर्नेटच्या यशानंतर होंडा टू व्हीलर इंडियाने होर्नेटचे नवीन मॉडेल बाजार मध्ये आहे. ते म्हणजे होंडा होर्नेट 2.0 तब्बल 180 सीसी च्या इंजिन सोबत मार्केटमध्ये नव्या दमाने या बाईकने एंट्री केली आहे. जबरदस्त आणि प्रीमियम फीचर्स सोबत ही बाईक ग्राहकांसाठी एक अप्रतिम संधी म्हणून समोर येत आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर आणि ऑथराईज डीलरशिप ऑफिसमध्ये तुम्ही …

Read more

Weather Update: राज्यात आज-उद्या मुसळधार पावसाचा इशारा! दीर्घ प्रतिक्षेनंतर ‘या’ जिल्ह्यांत पावसाची हजेरी

राज्यात आज-उद्या मुसळधार पावसाचा इशारा!

Weather Update: पावसाळा सुरू होऊन दोन ते तीन महिने लोटून गेले आहेत. पावसाने दडी मारल्यामुळे नागरिकांसह शेतकरी देखील चिंतेत पडले आहेत. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असल्याने यंदा दुष्काळ पडतो की काय? असे चित्र निर्माण झाले. परंतु अशातच हवामान विभागाने (Weather Update in Maharashtra) दिलासादायक अपडेट दिली आहे. काल गौरी आगमनादिवशी काही भागांत पावसाने …

Read more

Flipkart big billion days sale 2023: या तारखे पासून सुरु होणार फ्लिपकार्ट बिग बिल्यन सेल

Flipkart big billion days sale 2023

Flipkart Big Billion Days Sale 2023: फ्लिपकार्ट हा भारतातील एक मोठा ऑनलाइन विक्रीचा प्लॅटफॉर्म आहे. दरवर्षी आपल्या ग्राहकांनसाठी अनेक सेल लौंच करत असतो. असाच फ्लिपकार्ट चा एक मोठा सेल म्हणजेच फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल(Flipkart Big Billion Days Sale) हा असतो. दरवर्षी फेस्टिव सीजन जवळ आल्यावर ही सेल फ्लिपकार्ट द्वारे ग्राहकांसाठी लॉन्च होते. ही सेल …

Read more

खेड शहरात 13 लाख 84 हजार रुपयांची सोन्याच्या दागिन्याची चोरी !

खेड शहरात 13 लाख 84 हजार रुपयांची सोन्याच्या दागिन्याची चोरी !

खेड शहरात कौचाली पटेल मोहल्ला येथील घर फोडून झाली चोरी. 13 लाख 84 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने नेले चोरून मध्यरात्री बंद घर फोडल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड शहरांमध्ये शनिवारी मध्यरात्री ते रविवारी पहाटेच्या दरम्यान शहरातील कौचाली पटेल मोहल्यात एका बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी घरातील बेडरूम …

Read more

खेड शहरात मोकाट गाढव कुत्री यांची दहशत !

खेड शहरात मोकाट गाढव कुत्री यांची दहशत !

खेड मंदार आपटे:खेड शहरात सध्या मुसळधार पाऊस आहे पावसापासून आपला बचाव करण्यासाठी उनाड गाढव आसरा शोधत असतात खेड शहरातील एका छोट्या व्यवसायिकाकडे चक्क गाढव पावसापासून बचाव करण्यासाठी या दुकानांमध्ये ठाण मांडून बसले होते. या व्यापारी मित्राला आपल्या दुकानातून गाढव हाकलण्यासाठी मोठी कसरत करावी लागली होती यावेळी अनेकाने तीव्र नाराजी व्यक्त केली .स्थानिक संबंधित प्रशासन याकडे …

Read more

खेड मध्ये जगबुडी चे पाणी बाजारपेठेत घुसले

खेड मध्ये जगबुडी चे पाणी बाजारपेठेत घुसले

मंदार आपटे :शहरात रात्र भ रात्रभर कोसळत असलेल्या पावसामुळे शहरात पहाटेच पाणी आले आहे खेड दापोली मार्गावर सुर्वे इंजिनियर जवळ पाणी आले आहे. तसेच खेड शहरातील मच्छी मार्केट येथेही पाणी भरले आहे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून सर्व शाळा व कॉलेज यांना सुट्टी देण्यात आली आहे. व्यापारी बंधूंनी आपल्या दुकानातील सामान सुरक्षित हलवायला सुरुवात …

Read more

PM Kisan Yojana: १४वा हप्ता या दिवशी मिळणार, सरकार द्वारे तारीख जाहीर!

PM Kisan Yojana 14th installment date

PM Kisan Yojana: देशभरातील अनेक शेतकरी पी एम किसान योजनाच्या १४व्या हप्त्याची वाट पाहत होते. पण आता सरकार द्वारे त्यांना एक आनंदाची बातमी देण्यात आली आहे. काय आहे ती बातमी आणि कधी येणार १४वा हप्ता जाणून घेऊ या. पी एम किसान योजने अंतर्गत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये २००० चे तीन हप्ते म्हणजे वर्षाला ६००० रु जमा …

Read more

दिनांक ८ जुलै रोजी सन्माननीय हिंदू जननायक राज साहेब ठाकरे यांचा रत्नागिरी जिल्हा दौरा…

raj thackeray

श्री.राज साहेब ठाकरे यांचा रत्नागिरी जिल्हा दौरा आठ जुलै रोजी चिपळूण येथे होणार आहे.या दौऱ्यामध्ये सन्माननीय राज साहेब ठाकरे जिल्ह्यातील नवनिर्वाचित पदाधिकारी यांना मार्गदर्शन करणार आहेत जिल्हा बैठक घेणार आहेत या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे संदेश आदेश देणार आहेत.पक्ष बांधणी संदर्भात ठोस आराखडा दिला जाईल. या दौऱ्याकडे बैठकीकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागले असून महाराष्ट्र सैनिकांमध्ये उत्साहाचे …

Read more

ज्ञानदीप इंग्लिश मीडिअम स्कूल (सी.बी.एस.सी.) मोरवंडे- बोरजचा 10 वा वर्धापनदिन

ज्ञानदीप इंग्लिश मीडिअम स्कूल (सी.बी.एस.सी.) मोरवंडे- बोरजचा 10 वा वर्धापनदिन

खेड-मंदार आपटे :ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड (रत्नागिरी) संचालित ज्ञानदीप इंग्लिश मीडिअम स्कूल (सी.बी.एस.सी.) मोरवंडे- बोरज या प्रशालेस आज 10 वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. प्रशालेचे विभाग प्रमुख श्री. राजेश किट्टद व सौ. शर्वरी शिर्के यांनी प्रशालेच्या दहा वर्षाच्या कालावधीची …

Read more

खेड नगरपालिका व भडगाव खोंडे ग्रामपंचायतीच्या हद्दीवरील रस्ता बनला धोकादायक ! विद्यर्थ्यांना जीव मुठीत घेऊन करावा लागतो प्रवास !

भडगाव खोंडे रस्ता

खेड- मंदार आपटे :खेड नगरपालिका हद्दीमधील खेड खोंडे भडगाव सिमे लगतच डांबरी रोड पूर्णतः खराब झाला असून अपघाताला आमंत्रणच देत आहे. या रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षा चालक विद्यार्थी व नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसतो. या रस्त्यावर एक छोटीशी मोरी आहे. ती मोरीही खचली असून येथे मोठ्या प्रमाणात एखादा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या …

Read more