आपली रत्नागिरी फेसबुक ग्रुप तर्फे आंबये पाटीलवाडी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप…

आपली रत्नागिरी फेसबुक ग्रुप तर्फे आंबये पाटीलवाडी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

खेड (मंदार आपटे) :सध्याचे युग सोशल मीडियाचे आणि तंत्रज्ञानाचे आहे. सोशल मीडियाचा विघाताक आणि विधायक अशा दोन्ही पद्धतीने वापर करता …

Read more

आय.सी.एस. महाविद्यालयाने राखली उत्तम निकालाची परंपरा

आय.सी.एस. महाविद्यालयाने राखली उत्तम निकालाची परंपरा

खेड (मंदार आपटे) :भडगाव खोंडे येथील आय.सी.एस. महाविद्यालयाने मुंबई विद्यापीठाच्या विविध परिक्षांमध्ये आपल्या उत्तम निकालाची परंपरा कायम राखली आहे. मुंबई …

Read more

ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड संस्थेच्या उपाध्यक्षपदी डॉ. रमणलाल तलाठी सरचिटणीस पदी माधव पेठे व विश्वस्त पदी दीपक लढ्ढा यांची निवड

ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ

खेड-(मंदार आपटे) :ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड संस्थेच्या उपाध्यक्षपदी डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस पदी माधव पेठे तसेच विश्वस्त पदी दीपक …

Read more

खेड तालुक्यातील महाई सेवा केंद्र संघटनेची स्थापना करण्यात आली!

खेड तालुक्यातील महाई सेवा केंद्र संघटनेची स्थापना करण्यात आली

अमित उपानेकर यांनी अध्यक्षपदी, मंदार आपटे यांनी उपाध्यक्षपदी, प्रमोद येलेवे यांनी सचिवपदी आणि किरण तायडे यांनी मार्गदर्शकपदी नियुक्ती केली. रविवार, …

Read more

बज्म-ए-इमदादीयाचे सी.ई.ओ ए.आर.डी खतीब सरांना डॉ.महमद शफी पुरस्कार प्रदान

bazme imdadiyas

(मंदार आपटे): खेड शहरातील नामांकित शैक्षणिक संस्था बज्म-ए-इमदादीयाचे सी.ई.ओ श्री.ए.आर.डी खतीब सरांना १ मे २०२३ रोजी महाड येथील एका भव्य …

Read more

ग्रामपंचायत निवडणूकमुळे रत्नागिरी जिल्हा मध्ये 3 दिवस मद्य विक्रीस बंदी

ग्रामपंचायत निवडणूकमुळे रत्नागिरी जिल्हा मध्ये 3 दिवस मद्य विक्रीस बंदी

(मंदार आपटे): रत्नागिरी जिल्ह्यामधील मंडणगड, दापोली,खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर या तालुक्यातील १४८ ग्रामपंचायतीमधील २१० रिक्त सदस्य पदे …

Read more