ज्ञानदीप विद्यामंदिर भडगाव मध्ये ENGLISH DAY उत्साहात संपन्न
खेड येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ , खेड संचालित ज्ञानदीप विद्या संकुल, भडगाव या प्रशालेमध्ये दरवर्षी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे, सभाधीटपणा वाढवणारे, संस्कृती परंपरा जोपासणारे, विविध कार्यक्रम, उपक्रम आयोजित केले जातात. सध्या इंग्रजी विषयाचे वाढते महत्व लक्षात घेता त्या विषयाची गोडी वाढावी म्हणून शाळा स्तरावर वेगवेगळे उपक्रम राबवले जातात त्याचाच भाग म्हणून शाळेत ३१ डिसेंबर …