इको फ्रेंडली गणेशोत्सव स्पर्धेचे खेड नगरपालिकेकडून निकाल जाहीर
मंदार आपटे -खेडखेड नगर परिषदेकडून माझी वसुंधरा अभियान ३.० व स्वच्छ सर्वेक्षण २०२२-२३ अंतर्गत “ईको फ्रेंडली गणेश उत्सव स्पर्धा” आयोजित केली होती दिनांक: १४/९/२०२२ रोजी स्पर्धेचा निकाल जाहीर करणेत आला. स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे:१) अभय मंगेश पाटणे. प्रथम क्रमांक ( टाकाऊ पुटटा,व सुतळी पासून तयार करणेत आलेला मखर) २) विजय आत्माराम पाटणे. द्वितीय क्रमांक ( …