लाडक्या बहिणींना दिवाळीत खास भेट! अजित पवारांची मोठी घोषणा Majhi Ladki Bahin Yojana अंतर्गत नव्या योजनांचा वर्षाव!
Majhi Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही मध्य प्रदेशातील लाडली बहन योजनेच्या आधारावर 1 जुलैपासून सुरू करण्यात आली आहे. दिवाळीच्या निमित्ताने या योजनेच्या लाभार्थींना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष भेट दिली असून, योजनेत आतापर्यंत 2.34 कोटी महिलांना फायदा मिळाला आहे. सध्या राज्यात निवडणुकीच्या हालचालींमुळे माझी लाडकी बहीण योजनेबाबत चर्चा जोरात आहेत. …