Gold Price Today: दिवाळीपूर्वी सोने झाले स्वस्त! आजचा सोन्याचा ताजा भाव इथे पहा
Gold Price Today: दिवाळीचा सण जवळ येत आहे, आणि या काळात लोक मोठ्या प्रमाणात सोने-चांदीची खरेदी करतात. त्यामुळे या काळात सोन्याच्या किंमतींमध्ये मोठे चढ-उतार पाहायला मिळतात. काल देशभरात 10 ग्रॅम सोन्याचा दर 80,000 रुपये आणि 1 किलो चांदीचा दर 1,04,000 रुपये ओलांडला होता. परंतु, आज सोन्याच्या किंमतीत 600 रुपयांनी घट झाली आहे. दिल्लीमध्ये आज 24 …