मनसे विक्रोळी विधानसभा आयोजित आपला महोत्सव “विक्रोळी महोत्सव ला मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर यांची सदिच्छा भेट दिली.

खेड मंदार आपटे लहान थोरांचा आपला महोत्सव विक्रोळीच्या हक्काचा “विक्रोळी महोत्सव” सालाबाद प्रमाणे याही वर्षी मंगळवार दिनांक – १४ डिसेंबर – २०२२ रोजी विक्रोळी येथील रविंद्र म्हात्रे मैदान विकास हायस्कूल समोर कन्नमवार नगर विक्रोळी ( पूर्व ) या ठिकाणी विक्रोळी महोत्सव पक्षाचे विभाग अध्यक्ष श्री.विश्वजीत ढोलम यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे . काल या …

Read more

ज्ञानदीप भडगाव ला IEO परीक्षेत 34 सुवर्ण पदके

खेड – मंदार आपटे खेड येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड (रत्नागिरी) या शैक्षणिक संस्थेच्या कै. प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्या मंदिर, भडगाव (माध्यमिक विभाग) व कै. श्रीमती राधाबाई चंदुलाल तलाठी ज्ञानदीप विद्या मंदिर, भडगाव या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी इंग्लिश ऑलंपियाड मार्फत घेण्यात येणाऱ्या नॅशनल इंग्लिश ऑलंपियाड (IEO) परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे. इ. 7 …

Read more