Ladki Bahin Yojana Form Reject Re-Apply | लाडकी बहिन योजना फॉर्म रिजेक्ट झाला? त्वरित पुनः अर्ज करा आणि ऑनलाइन फॉर्म एडिट करण्याची पद्धत जाणून घ्या

Ladki Bahin Yojana Form Reject Re-Apply

Ladki Bahin Yojana Form Reject Re-Apply: महाराष्ट्र राज्य सरकारने माझी लाडकी बहिन योजनेची अर्ज प्रक्रिया जुलै 2024 पासून सुरू केली आहे आणि राज्यातील महिलांना या योजनेअंतर्गत 3000 रुपये थेट लाभ हस्तांतरण (DBT) मार्फत दिले जात आहेत. मात्र, राज्यातील अनेक महिलांचे लाडकी बहिन योजना फॉर्म नाकारले गेले आहेत, अशा परिस्थितीत या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही. …

Read more

राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; कोकण, मध्य महाराष्ट्रातील ‘या’ भागांत जोरदार पावसाची शक्यता

राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अशातच आजही अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. आज मुंबई आणि पुण्यालाही यलो अलर्ट देण्यात आला असून अनेक भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचबरोबर विदर्भातील काही जिल्ह्यांत देखील आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता नैर्ऋत्य मोसमी …

Read more

नागपुरात अवघ्या 4 तासांत 106 मिमी पाऊस; तर पुढच्या 3-4 तासांत ‘या’ जिल्ह्यांना धो-धो झोडपणार पाऊस

नागपुरात अवघ्या 4 तासांत 106 मिमी पाऊस

सध्या राज्यामध्ये पावसाने हजेरी लावली आहे. नागपुरात रात्री विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळला. यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आयुष्यभर जीव ओतून थाटलेले संसार अक्षरशः वाहून गेले आहेत. या पावसामुळे नाले ओसंडून वाहत आहेत. तसेच ठिकठिकाणी पाणी साचून राहिल्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे. काल रात्री नागपूर जिल्ह्यामध्ये 100 हून अधिक म्हणजेच 106 मिलिमीटर पावसाची …

Read more

Weather Update: राज्यात आज-उद्या मुसळधार पावसाचा इशारा! दीर्घ प्रतिक्षेनंतर ‘या’ जिल्ह्यांत पावसाची हजेरी

राज्यात आज-उद्या मुसळधार पावसाचा इशारा!

Weather Update: पावसाळा सुरू होऊन दोन ते तीन महिने लोटून गेले आहेत. पावसाने दडी मारल्यामुळे नागरिकांसह शेतकरी देखील चिंतेत पडले आहेत. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असल्याने यंदा दुष्काळ पडतो की काय? असे चित्र निर्माण झाले. परंतु अशातच हवामान विभागाने (Weather Update in Maharashtra) दिलासादायक अपडेट दिली आहे. काल गौरी आगमनादिवशी काही भागांत पावसाने …

Read more

Maharashtra Board SSC Result 2023: दहावी चा निकाल लागला, या वेबसाईट वर पहा तुमचा निकाल !

Maharashtra Board SSC Result 2023

Maharashtra Board SSC Result 2023: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ हा लवकरच दहावी चा निकाल लावणार आहे. दरवर्षी बारावी चा निकाल लाग्यानंतर दहावी चा निकाल हा जाहीर होतो. या वर्षी देखील HSC चा निकाल आधी लागलेला आहे पण आता दहावीचा निकाल कधी लागेल याची सर्व विध्यार्थी वाट पाहत आहेत. दरवर्षी प्रमाणे या …

Read more

Maharashtra Board Result 2023: या तारखेला लागेल 10वी आणि 12वी चा निकाल, असा पहा तुमचा Result

Maharashtra Board Result 2023

Maharashtra Board Result 2023: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ SSC आणि HSC चा निकाल हा लवकरच ऑफिशियल वेबसाईट वर जाहीर करणार आहे. मागचा वर्ष प्रमाणे या वर्षी पण HSC म्हणजेच 12वी चा निकाल आधी जाहीर होणार त्यानंतर SSC म्हणजेच 10वी चा निकाल लागणार. या वर्षी 12वी चा निकाल हा मे महिन्यामध्ये दुसर्या …

Read more

संपकाळातही अखंडित वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज

संपकाळातही अखंडित वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज

मुंबई,दि. ०३ जानेवारी २०२३: महावितरण कंपनीच्या भांडुप परिमंडलातील कार्यक्षेत्रामध्ये अदानी इलेक्ट्रीकल्स कंपनीने वीज वितरणासाठी विद्युत नियामक आयोगाकडे मागितलेल्या परवान्याच्या विरोधात राज्याच्या वीज कामगार संघटनांनी आज मध्यरात्रीपासून तीन दिवसांच्या पुकारलेल्या संपकाळात राज्यातील ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी महावितरणने संपूर्ण तयारी केली आहे. वीजपुरवठ्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई येथील मुख्य कार्यालयासह सर्व परिमंडल व मंडल कार्यालयाच्या ठिकाणी …

Read more

आता संपूर्ण महाराष्ट्रात एसटी पार्सल ची कुरियर सेवा पुन्हा सुरुवात

आता संपूर्ण महाराष्ट्रात एसटी पार्सल ची कुरियर सेवा पुन्हा सुरुवात

आता संपूर्ण महाराष्ट्रात एसटी पार्सल ची कुरियर सेवा पुन्हा सुरुवात. गेली दोन वर्ष कोरोनामुळे बंद असलेली महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे पार्सल सेवा आता सुरुवात झाली आहे.

नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा

नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर

(मंदार आपटे… प्रतिनिधी ) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल. इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे :

Join Our WhatsApp Group!