PM Home Loan Subsidy Yojana: घर बांधण्यासाठी मिळवा 50 लाखांपर्यंतचे कर्ज, सरकार देत आहे सबसिडीसह सुवर्णसंधी!
PM Home Loan Subsidy Yojana: प्रधानमंत्री मोदी यांनी शहरी भागात भाड्याच्या घरात किंवा कच्च्या घरात राहणाऱ्या कमी उत्पन्न गटातील लोकांसाठी पीएम होम लोन व्याज सबसिडी योजना सुरू करण्याची तयारी केली आहे. या योजनेअंतर्गत देशातील कमी उत्पन्न असलेल्या नागरिकांना 20 वर्षांसाठी 50 लाख रुपये पर्यंतच्या होम लोनवर दरवर्षी 3% ते 6.5% पर्यंत व्याजात सवलत दिली जाईल …