खेड नगरपालिका व भडगाव खोंडे ग्रामपंचायतीच्या हद्दीवरील रस्ता बनला धोकादायक ! विद्यर्थ्यांना जीव मुठीत घेऊन करावा लागतो प्रवास !
खेड- मंदार आपटे :खेड नगरपालिका हद्दीमधील खेड खोंडे भडगाव सिमे लगतच डांबरी रोड पूर्णतः खराब झाला असून अपघाताला आमंत्रणच देत आहे. या रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षा चालक विद्यार्थी व नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसतो. या रस्त्यावर एक छोटीशी मोरी आहे. ती मोरीही खचली असून येथे मोठ्या प्रमाणात एखादा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या …