हरवलेल्या स्वानंदिची रेल्वे कर्मचाऱ्याने घडवून दिली आई-वडिलांजवळ भेट
(मंदार आपटे): खेड, रत्नागिरी,खेड शहरातील रेल्वे स्टेशनवर कार्यरत असणारे फी रेल्वे कर्मचारी श्री.निलेश मोरे यांनी दिनांक १४/०३/२०२३ रोजी सुटणाऱ्या कोंकण कन्या सुपरफास्ट एक्सप्रेस मध्ये जामगे गावची कु.स्वानंदी अनंत काणेकर वय-१४ सध्या राहणार गोरेगाव, मुंबई येथे जात असताना आपले आई-वडील व भाऊ यांच्या बरोबर गाडीमध्ये चढत असताना आईचा हात सुटून गेल्याने पटकन गाडीमध्ये चढली मात्र गर्दी …