मनसे विक्रोळी विधानसभा आयोजित आपला महोत्सव “विक्रोळी महोत्सव ला मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर यांची सदिच्छा भेट दिली.
खेड मंदार आपटे लहान थोरांचा आपला महोत्सव विक्रोळीच्या हक्काचा “विक्रोळी महोत्सव” सालाबाद प्रमाणे याही वर्षी मंगळवार दिनांक – १४ डिसेंबर – २०२२ रोजी विक्रोळी येथील रविंद्र म्हात्रे मैदान विकास हायस्कूल समोर कन्नमवार नगर विक्रोळी ( पूर्व ) या ठिकाणी विक्रोळी महोत्सव पक्षाचे विभाग अध्यक्ष श्री.विश्वजीत ढोलम यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे . काल या …