दापोली येथे एस टी चा अपघात | बोरीवली आणि मुरादपुर या दोन एस टी ची समोरासमोर धडक
दापोली: रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मध्ये दोन बस समोरासमोर धडकून काही प्रवासी जखमी झाले तरी यामध्ये बस चालक गंभीर जखमी असून सर्वच जखमींवर दापोली उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. आज सकाळी आठ वाजता सुमारास दापोली शहरांमधील एसटी स्टँड पासून अगदी जवळच असलेल्या मोजदापोली ते खोंडा परिसरामध्ये दोन एसटी बसची धडक झाल्याचा समोर आलय. ही धडक समोरासमोर …