खेड ज्ञानदीप विद्या मंदिर येथे किल्ला स्पर्धांचे आयोजन, अनेक विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग…

खेड ज्ञानदीप विद्या मंदिर भडगाव येथे किल्ले स्पर्धेचे आयोजन. अनेक मुलांनी घेतली किल्ले बनवण्याची मजा सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजून सांगितला विद्यार्थ्यांनी तो व्यवस्थित समजून घेत मातीतला मैदानातला हा खेळ आनंदाने खेळताना दिसले.

या वेळेला अनेक जुने माजी विद्यार्थी या स्पर्धेसाठी आले होते त्यांनीही यामध्ये सहभागी होत चिमुकल्यांबरोबर दिवाळी साजरी केली यावेळी आमचे प्रतिनिधी मंदार आपटे यांनी साधला चिमुकल्या बरोबर संवाद.

अधिक वाचा : खेड सुपुत्राची मुंबई पोलीस खात्यात चमकदार कामगिरी !

Leave a Comment

Join Our WhatsApp Group!