गणेशोत्सवापासून आपल्या देशामध्ये सण-उत्सव सुरू होतात. आणि प्रत्येक वर्षी सण उत्सवाच्या काळात ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट वे बिग बिलियन देज सेल (Flipkart Big Billion Days Sale 2023) सुरू होत असतो. खरं तर हा सेल दिवाळी च्या पहिले चालू होत असतो. सर्व लोक याची खूप वाट पाहत असतात कारण या सेल मध्ये कपड्यांपासून ते एलेक्ट्रॉनिक्स वस्तु पर्यन्त सर्व वस्तु अतिशय खूप ऑफर मध्ये आणि सुटी मध्ये मिळतात आणि जर तुम्ही पण या सेल ची वाट पाहत असताल तर सर्व तत्परतेने तयार व्हा. कारण कंपनी कडून या बिग बिलियन डेज सेल बद्दल मोठा खुलासा करण्यात आला आहे.
Flipkart Big Billion Days Sale Update
आता गणेशोत्सवाच्या काळात फ्लिपकार्ट ने नवीन अपडेट समोर आणली आहे आणि त्यांच्या मते flipkart ने Big Billion Days Sale आपल्या वेबसाइट वर लाईव केला आहे. एक बॅनर वेबसाइट वर लॉंच केला आहे आणि त्या बॅनर वर ‘Coming Soon’. असे लिहिण्यात आले आहे. पण महासेल संदर्भात Big Billion Days Sale च्या संदर्भात कोणत्या ही स्पष्ट तारखेचा खुलासा करण्यात आलेला नाही. पण मीडिया मध्ये आलेल्या रीपोर्ट नुसार सण उत्सवाच्या काळात flipkart वर सुरू होणाऱ्या Big Billion Days Sale ३ ऑक्टोबर पासून १० ऑक्टोबर पर्यन्त चालू शकतो.
आपल्या देशात गणेशोत्सवापासून सणांची सुरुवात होते. आणि दरवर्षी सणासुदीच्या काळात, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल (फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल 2023) सुरू होतो. वास्तविक ही विक्री दिवाळीपूर्वी सुरू होते. सर्व लोक कारण किंवा विक्रीसाठी खूप प्रतीक्षा करतात, कपड्यांपासून ते इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंपर्यंत सर्व काही मोठ्या ऑफर्समध्ये आणि मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहे आणि जर तुम्ही वस्तू किंवा विक्रीची वाट पाहत असाल तर सर्वकाही सहज उपलब्ध आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आला होता Big Billion Days Sale
आम्ही तुम्हाला सांगतो की, गेल्या वर्षी हा सेल 23 सप्टेंबरपासून सुरू झाला होता आणि 30 सप्टेंबरपर्यंत चालला होता. त्या सेलमध्ये अनेक गोष्टींवर चांगल्या ऑफर्स उपलब्ध होत्या, यासोबतच पेटीएम यूपीआय आणि पेटीएम वॉलेटद्वारे पेमेंट केल्यास 10 टक्के कॅशबॅकची सुविधाही उपलब्ध होती. याशिवाय ‘Buy Now, Pay Later’चा पर्यायही देण्यात आला होता.
हे पण वाचा: Flipkart big billion days sale 2023: या तारखे पासून सुरु होणार फ्लिपकार्ट बिग बिल्यन सेल