Gold Price Today: दिवाळीचा सण जवळ येत आहे, आणि या काळात लोक मोठ्या प्रमाणात सोने-चांदीची खरेदी करतात. त्यामुळे या काळात सोन्याच्या किंमतींमध्ये मोठे चढ-उतार पाहायला मिळतात. काल देशभरात 10 ग्रॅम सोन्याचा दर 80,000 रुपये आणि 1 किलो चांदीचा दर 1,04,000 रुपये ओलांडला होता. परंतु, आज सोन्याच्या किंमतीत 600 रुपयांनी घट झाली आहे.
दिल्लीमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 79,610 रुपये आहे, तर मुंबईमध्ये तो दर 79,460 रुपये आहे. भारतातील इतर प्रमुख शहरांमधील आजचा सोन्याचा दर जाणून घेऊयात…
Gold Price Today
| शहर | 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव | 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव |
|---|---|---|
| दिल्ली | ₹72,990 | ₹79,610 |
| मुंबई | ₹72,840 | ₹79,460 |
| अहमदाबाद | ₹72,890 | ₹79,510 |
| चेन्नई | ₹72,840 | ₹79,460 |
| कोलकाता | ₹72,840 | ₹79,460 |
| गुरुग्राम | ₹72,990 | ₹79,610 |
| लखनौ | ₹72,990 | ₹79,610 |
| बंगळुरू | ₹72,840 | ₹79,460 |
| जयपूर | ₹72,990 | ₹79,610 |
| पाटणा | ₹72,890 | ₹79,510 |
| हैदराबाद | ₹72,840 | ₹79,460 |
