Gold Price Today: धनत्रयोदशीला सलग तिसऱ्या दिवशी सोनं स्वस्त! जाणून घ्या २९ ऑक्टोबर २०२४ रोजीचा सोन्याचा ताजा भाव

Gold Price Today: धनत्रयोदशीच्या निमित्ताने, आज देशभरात सण साजरा होत आहे. २९ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याच्या किमतीत घसरण झाली असून, दर 500 रुपयांनी कमी झाले आहेत. यामुळे, सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली संधी निर्माण झाली आहे. धनत्रयोदशीला सोने, चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते आणि आजच्या घसरणीमुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

धनत्रयोदशी २०२४ : आज २४ कॅरेट सोन्याचा दर सुमारे ७९,००० रुपये असून २२ कॅरेट सोन्याचा दर सुमारे ७३,००० रुपये आहे. चांदीचा दर सुमारे ९७,९०० रुपये आहे.

Gold Price Today | सोन्याचे दर: २९ ऑक्टोबर २०२४ 🪙

🏙️ शहर🪙 २२ कॅरेट सोन्याचा दर (रुपये)🪙 २४ कॅरेट सोन्याचा दर (रुपये)
दिल्ली७३,२९०७९,९४०
मुंबई७३,१४०७९,७९०
अहमदाबाद७३,१९०७९,८४०
हैदराबाद७३,१४०७९,७९०
चेन्नई७३,१४०७९,७९०
कोलकाता७३,१४०७९,७९०
बेंगळुरू७३,१४०७९,७९०
जयपूर७३,२९०७९,९४०
लखनौ७३,२९०७९,९४०
पाटणा७३,१९०७९,८४०

अधिक वाचा: Govt Loan Scheme in Marathi: गारंटीशिवाय मिळवा 10 लाख रुपयांपर्यंतचा लोन! आजच करा अर्ज!

Leave a Comment

Join Our WhatsApp Group!