खेड (मंदार आपटे) :
आज सकाळपासून खेड शहरात पावसाचे संततधार चालू आहे मात्र दुपारी एक वाजल्यानंतर पावसाचा जोर वाढल्याने अनेकांची धावपळ झाल्याचे चित्र बघायला मिळाले.
यावेळी शाळेतील विद्यार्थी, बाजारात आलेले लोक याची धावपळ झाली. रस्त्याच्या दुतर्फा गटारे तुंबल्याने गटाराचे सांडपाणी रस्त्यावर आले होते विजांच्या गडगडाचा सह जोरदार आलेल्या पावसाने अनेकांचे नुकसान केले.
हे देखील पहा :