खेड(मंदार आपटे):
दिवांग लोकांना ऑनलाईन दाखला मिळावा यासाठी हे शिबिर आयोजित केले होते या शिबिर मध्ये पंचायत समिती मधील सबंधित अधिकारी सहभागी झाले होते.
दिनाक 9 तारीख ला अपंग ना आपली नोदणी करणे आवशयक होती त्या प्रमाणे त्यनी ती केली होती मात्र तपासणी चे अनेक डॉ वेळेत आले नाहीत त्यामुळे अपंग लोकांना खूप वेळ ताटकळत उभे राहावे लागत होते स्थानिक जबाबदारी असणाऱ्या अधिकारी वर्गाकडे नियोजन शून्य होते कारण एकदा एखादा अधिकारी अंपगाला सगायचा की डॉ येतील इथे लाईन लावा आणि लगेच दुसरा अधिकारी येवून ती लाईन दुसरी कदे लावा असे सांगायचा या सगळ्या मुले अपंग लोक त्याचे पालक व अधिकारी हे यांच्यात जोरदार तू तू मे मे झाली.
आणि जणू काही संधीत अधिकारी अपंगा वर मेहरबानी करतात की काय असा आव आणत होते .खर तर खेड शहरात प्रथमच अपंग लोकाचे शिबिर लागले होते आणि त्यात डॉ उशिरा येणे हा तर सगळ्यात मोठा विषय होता आणि नियोजन करणारे अधिकारी यांच्यात कोणतेही ताळमेळ नव्हता त्यामुळे यांचा फ्टका दिवांग्या लोकांना बसला चे चित्र बघायला मिळाले.
हे देखील पहा 👇👇 :