मंदार आपटे: खेड तालुक्यातील कळंबनी बुद्रुक गावचे सुपुत्र श्री दीपक आत्माराम हंबीर मुंबई पोलीस खात्यात काम करत आहे. खेड तालुक्याला अभिमानाने मान उंचावेल असे काम ते करत आहेत नुकतात त्यांनी व वरिष्ठ अधिकारी त्यांचे सहकारी यांनी दोन खूनाचां तात्काळ शोध लावल्याने उत्कृष्ट गुन्हे अन्वेषण असे गौरव पत्र देऊन हंबीर व त्यांच्या सहकाऱ्यांना बेस्ट डिटेक्शन फॉर ऑक्टोबर 2023 म्हणून गौरवण्यात आले.
ही संपूर्ण खेडवासी यांसाठी अभिमानाची अशी गोष्ट आहे या उत्कृष्ट कामगिरी बद्दल श्री दीपक हंबिर व त्यांचे वरिष्ठ अधिकारी यांचे सर्वत्र अभिंनदंन होत आहे.
अधिक वाचा : खेड शहरात 13 लाख 84 हजार रुपयांची सोन्याच्या दागिन्याची चोरी !