खेड (मंदार आपटे): लायन्स क्लब खेडच्या वतीने खेड रेल्वे स्टेशन येथील रिक्षा व्यावसायिक यांना फर्स्ट ऍड बॉक्स वाटपाचा कार्यक्रम पार पडला. रिक्षा प्रवासा दरम्यान प्रवासात कोण आजारी असेल किव्हा काही वैद्यकीय अडचण असेल तर येणाऱ्या अडचणीं लक्षात घेता काही औषध इमर्जन्सी लागणारे बँडेज वगैरे लायन्स क्लब अध्यक्ष डॉ ला विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आली.
तसेच याचा वापर कसा करावा औषध कशी द्यावीत याबद्दल डॉ ला. वीरेंद्र चिखले डॉ ला.विक्रांत पाटील यांच्या कडून रिक्षा व्यावसायिक यांना मार्गदर्शन करण्यात आले रोहन विचारे,शैलेश धारिया, जितू भिलारे,संतोष शिंदे,,असे लायन्स सदस्य उपस्थित होते.
हे देखील पहा :