आयडील प्ले ग्रुप नर्सरी स्नेसंमेलन उत्साहात संपन्न
खेड मंदार आपटेखेड शहरातील ब्राम्हण आळी येथील कृत्तिका धामणकर यांच्या आयडिया प्ले ग्रुप नर्सरी चे स्नेसंमेलन नुकतेच शनिवार दि. 17रोजी सायंकाळी 4वाजता लक्ष्मी नारायण देवस्थानात उत्साहात पार पडले. यावेळी या स्नेसंमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त शिशिका माधवी जोशी मॅडम उपस्थित होत्या तसेच सहजीवन शाळेचे राठोड सर लायन्स च्या अध्यक्ष संपदा गुजराथी व त्याच्या सहकारी उपस्थित …