ज्ञानदीप विद्यामंदिर मध्ये महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त कथाकथन स्पर्धेचे आयोजन
ज्ञानदीप विद्यामंदिर मध्ये महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त कथाकथन स्पर्धेचे आयोजन खेड येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड संचालित ज्ञानदीप विद्यासंकुल भडगाव या प्रशालेमध्ये मध्ये महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली