खेडमध्ये पीएम किसान योजनेला ई केवायसी साठी वाढता प्रतिसाद

khed pm kisan ekyc

खेडमध्ये पीएम किसान योजनेला ई केवायसी साठी वाढता प्रतिसाद तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांनी घेतला लाभ: मंदार आपटे (खेड):प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना निरंतर लाभ मिळवण्यासाठी बँक खाते आधार क्रमांकाची सलगईकरण करा तसेच योजनेने इ केवायसी करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. खेड तालुक्यातील प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी आपल्या आधार क्रमांकाची …

Read more

माजी विद्यार्थ्यांनी दिली एल.पी.इंग्लिश स्कुलला वॉटर प्युरिफायरची भेट

एल.पी.इंग्लिश स्कुल

खेड प्रतिनिधी- (मंदार आपटे) :सन १९९८ मधील SSC बॅच मधील माजी विद्यार्थ्यांनी एल.पी.इंग्लिश स्कुलला वॉटर प्युरिफायरची भेट दिली मे महिन्यामध्ये या शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येत स्नेह मेळावा आयोजित केला होता त्यावेळी या सगळ्या विद्यार्थ्यांनी प्रशालेला चांगली वस्तू भेट देण्याचे आश्वासन दिले होते. त्या नंतर या मुलांनी शाळेला वॉटर प्युरिफायर भेट म्हणून दिला आत्ता असणाऱ्या …

Read more

खेडमध्ये झेरॉक्सचे दर वाढले | Xerox rates increased Khed

Xerox rates increased in Khed

खेड-प्रतिनिधी-(मंदार आपटे):खेड शहर झेरॉक्स संघटनेच्या वतीने आज नुकतीच खेड तालुक्यातील झेरॉक्स दुकानदार यांनी एकत्रित येऊन झेरॉक्स संघटनेच्या माध्यमातून नवीन दरपत्रक तयार करण्यात आले कारण वाढलेले पेपर दर, दुकान भाडे, कामगार मानधन,मशीन दुरुस्ती, मशनरी पार्ट, वाढते लाईट बिल, शाई, यासर्व वाढत्या गोष्टी चा विचार करून यावेळी ए- 4 कागदची एक बाजू तीन रुपये तर ए 4 …

Read more

दापोली येथे एस टी चा अपघात | बोरीवली आणि मुरादपुर या दोन एस टी ची समोरासमोर धडक

dapolimadhe don bas chi dhadak

दापोली: रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मध्ये दोन बस समोरासमोर धडकून काही प्रवासी जखमी झाले तरी यामध्ये बस चालक गंभीर जखमी असून सर्वच जखमींवर दापोली उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. आज सकाळी आठ वाजता सुमारास दापोली शहरांमधील एसटी स्टँड पासून अगदी जवळच असलेल्या मोजदापोली ते खोंडा परिसरामध्ये दोन एसटी बसची धडक झाल्याचा समोर आलय. ही धडक समोरासमोर …

Read more

ज्ञानदीप विद्यामंदिर भडगाव, खेड मध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव उत्साहात साजरा झाला

dnyandeep vidya mandir khed

खेड येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड (रत्नागिरी) संचालित श्री रामचंद्र धोंडशेट पाटणे ज्ञानदीप विद्यामंदिर भडगाव (प्राथमिक) विभाग या प्रशालेमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला· या कार्यक्रमाचे औचित्य साधून इ· १ ली ते ५ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा देखील संपन्न झाला· या कार्यक्रमाकरता प्रमुख पाहुणे म्हणून खेड शहरातील प्रसिद्ध व्यापारी, संस्थेचे …

Read more

संत निरंकारी मंडळाच्या वतीने वृक्षारोपण

sant-nirankaari-chya-vatine-vruksharopan

खेड:- मंदार आपटेसंत निरंकारी मंडळाच्या वतीने रक्तदान,आरोग्य शिबीर, स्वछत्ता अभियान असे अनेक मानवता वादी कार्यक्रम आयोजित केले जातात,त्याचाच एक भाग म्हणून वृक्षरोपण व संगोपन हा ही पर्यावरणाला पूरक कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो. संत निरंकारी मंडळ शाखा खेड च्या वतीने दि. २१ ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम खेड तालुक्यातील कळबणी येथील गावदेवी मंदीरात राबवण्यात आला. या …

Read more

एम.आय.बी गर्ल्स हायस्कूल एण्ड ज्युनिअर कॉलेजचा गायन व नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक

MIB girls high school khed

मंदार आपटे:खेड शहरातील बज्म-ए-इमदादीया संचलित एम.आय.बी गर्ल्स हायस्कूल एण्ड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी आयोजित लहान गटांमध्ये लायन्स क्लबच्या गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्यासाठी अकसा पोत्रीक आणि नाजीमा महाते यांनी मार्गदर्शन केले होते. तसेच जैबा खतीब यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या नृत्य स्पर्धेतही प्रथम क्रमांक पटकावला. त्या सर्वांचे मा.संस्थाध्यक्ष ए.आर.डी खतीब साहेब, सर्व …

Read more

खेड भाजपच्या मानाची दहीहंडी चे मानकरी ठरले खेड चे श्रीकृष्ण गोविंदा पथक

khed-dahihandi-maankari

मंदार आपटे:खेड शहरातील भारतीय जनता पार्टी आयोजित भव्य दहीहंडी उत्सव यंदा साजरा करण्यात आला यावेळी खेड दापोली मंडणगड येथून अनेक गोंविदा पथक आले होते .यावेळी स्थानिक कलाकारांना संधी देण्यात आली यावेळी कादंबरी वैद्य, अमृता काणे,सृष्टी काणे यांनी मेहनत घेत मुलांकडून वेगवेगळे डान्स सादरीकरण केले तसेच आंतरराष्ट्रीय पंच म्हणून नियुक्ती झालेले योग टीचर श्री कुणाल चव्हाण …

Read more

Join Our WhatsApp Group!
CLOSE AD