ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड संस्थेच्या उपाध्यक्षपदी डॉ. रमणलाल तलाठी सरचिटणीस पदी माधव पेठे व विश्वस्त पदी दीपक लढ्ढा यांची निवड

ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ

खेड-(मंदार आपटे) :ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड संस्थेच्या उपाध्यक्षपदी डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस पदी माधव पेठे तसेच विश्वस्त पदी दीपक लढ्ढा यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे संस्थेच्या स्थापनेपासून सरचिटणीस पदाची धुरा प्रकाश गुजराथी यांनी यशस्वीपणे व वैशिष्ट्यपूर्ण अशी सांभाळलेली आहे. परंतु त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे सरचिटणीस पदाची जबाबदारी त्यांनी माधव पेठे यांच्याकडे सुपूर्द केली. माधव …

Read more

खेड तालुक्यातील महाई सेवा केंद्र संघटनेची स्थापना करण्यात आली!

खेड तालुक्यातील महाई सेवा केंद्र संघटनेची स्थापना करण्यात आली

अमित उपानेकर यांनी अध्यक्षपदी, मंदार आपटे यांनी उपाध्यक्षपदी, प्रमोद येलेवे यांनी सचिवपदी आणि किरण तायडे यांनी मार्गदर्शकपदी नियुक्ती केली. रविवार, 4 जूनला खेड तालुक्यातील महा ई सेवा केंद्रातील सर्व संचालकांची सभा हॉटेल सोरभमध्ये आयोजित केली होती. या सभेत अमित उपानेकर, किरण तायडे, सौरभ बुटाला, मंदार आपटे, समीर वानखेडे, प्रमोद येलवे, दुर्वास बेडंखळे, विक्रम सनगरे, श्री …

Read more

Konkan Railway: वंदे भारत एक्स्प्रेस खेड ला थांबणार !

Konkan Railway: वंदे भारत एक्स्प्रेस खेड ला थांबणार !

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस 5 जूनपासून धावणार आहे. या गाडीला खेड साठी थांबा मंजूर झाला आह. या मंजुरी साठी विविध संघटनांनी मागणी केली होती. अनेक एक्स्प्रेस गाड्या खेड स्थानकावर थांबत नाही त्यामुले अनेक प्रवाश्यांना गैरसोय होते. काही प्रवाश्यांना चिपळूण किंवा माणगाव स्थानकावर जावे लागते. खेड स्थानकावर फक्त खेड नाहीतर दापोली आणि …

Read more

Maharashtra Board SSC Result 2023: दहावी चा निकाल लागला, या वेबसाईट वर पहा तुमचा निकाल !

Maharashtra Board SSC Result 2023

Maharashtra Board SSC Result 2023: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ हा लवकरच दहावी चा निकाल लावणार आहे. दरवर्षी बारावी चा निकाल लाग्यानंतर दहावी चा निकाल हा जाहीर होतो. या वर्षी देखील HSC चा निकाल आधी लागलेला आहे पण आता दहावीचा निकाल कधी लागेल याची सर्व विध्यार्थी वाट पाहत आहेत. दरवर्षी प्रमाणे या …

Read more

Maharashtra Board Result 2023: या तारखेला लागेल 10वी आणि 12वी चा निकाल, असा पहा तुमचा Result

Maharashtra Board Result 2023

Maharashtra Board Result 2023: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ SSC आणि HSC चा निकाल हा लवकरच ऑफिशियल वेबसाईट वर जाहीर करणार आहे. मागचा वर्ष प्रमाणे या वर्षी पण HSC म्हणजेच 12वी चा निकाल आधी जाहीर होणार त्यानंतर SSC म्हणजेच 10वी चा निकाल लागणार. या वर्षी 12वी चा निकाल हा मे महिन्यामध्ये दुसर्या …

Read more

बज्म-ए-इमदादीयाचे सी.ई.ओ ए.आर.डी खतीब सरांना डॉ.महमद शफी पुरस्कार प्रदान

bazme imdadiyas

(मंदार आपटे): खेड शहरातील नामांकित शैक्षणिक संस्था बज्म-ए-इमदादीयाचे सी.ई.ओ श्री.ए.आर.डी खतीब सरांना १ मे २०२३ रोजी महाड येथील एका भव्य कार्यक्रमात डॉ.महमद शफी पुरस्कार मान्यवरांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील निरंतर यशस्वी कार्याने प्रभावित होऊन आवाज ग्रुपने या पुरस्कारासाठी त्यांची निवड केली. खतीब सरांच्या या यशाबद्दल त्यांच्यावर सर्व संस्थासदस्य, …

Read more

ग्रामपंचायत निवडणूकमुळे रत्नागिरी जिल्हा मध्ये 3 दिवस मद्य विक्रीस बंदी

ग्रामपंचायत निवडणूकमुळे रत्नागिरी जिल्हा मध्ये 3 दिवस मद्य विक्रीस बंदी

(मंदार आपटे): रत्नागिरी जिल्ह्यामधील मंडणगड, दापोली,खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर या तालुक्यातील १४८ ग्रामपंचायतीमधील २१० रिक्त सदस्य पदे तसेच ८ थेट सरपंच रिक्त पदांच्या निवडणूकीसाठी दि. १८ मे, २०२३ रोजी मतदान व दि. १९ मे, २०२३ रोजी मतमोजणी व निकाल घोषित होणार आहे. ही निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच …

Read more

आय.सी.एस. महाविद्यालयात चैतन्य वार्षिकांकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

ICS College khed

(मंदार आपटे): खेड येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय.सी.एस. कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांमध्ये 1 मे हा महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सहजीवन शिक्षण संस्थेचे संचालक मा.श्री.ना.बा.शेलार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सहजीवन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा.श्री.मंगेशभाई बुटाला, संचालक मा.श्री.अमोलभाई बुटाला, सौ.सजेलीताई बुटाला, महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.एच.पी.थोरात, महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर …

Read more

मनसे ची तोफ कोकणात धडकणार: राज ठाकरे यांची रत्नागिरी येथे सभा

राज ठाकरे यांची रत्नागिरी येथे सभा

खेड(मंदार आपटे) :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ६ मे रोजी रत्नागिरीत जाहीर सभा होणार आहे. सभेसाठी शहरातील गोगटे – जोगळेकर महाविद्यालयाचे जवाहर मैदान निश्चित करण्यात आले हाेते. मात्र, राजकीय सभांना संस्था मैदानात देत नसल्याने मनसेला दुसरे मैदान शाेधावे लागले. या पार्श्वभूमीवर मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी कै. प्रमाेद महाजन क्रीडा संकुलाची पाहणी करून …

Read more

खाड्डी पट्यात वाळू सम्राटाचि मुजोर गिरी ! चक्क प्रामाणिक अधिक्यालाच दमदाटी !

खाड्डी पट्यात वाळू सम्राटाचि मुजोर गिरी ! चक्क प्रामाणिक अधिक्यालाच दमदाटी !

खेड(मंदार आपटे):खेड शहरात सद्या वाळू माफियांचे राज आहे की काय असा प्रश्न येथील ग्रामस्थांना पडला आहे.कारण आज चक्क एका वाळू माफियाने आपल्या कामावर असण्याला अधिकाराला व त्याच्या हाताखालील गावाचे प्रतिनिधीत्व करण्याला तलाठी ला दमदाटी करण्यात आली असल्याचे समजते. खरं तर शासनाचा लाखोंचा महसूल बुडून निसर्गाचे सोने लूटण्यारा या ठेकेदाराला नक्की वरदहस्त कोणाचा आहे असा सवाल …

Read more

Join Our WhatsApp Group!
CLOSE AD