चित्रा पराडकर 38 वर्षा च्या प्रदीर्घ सेवे नंतर सेवानिवृत्त
(मंदार आपटे खेड)- पालक हे मुलाचे पहिले गुरु तर गुरु हे मुलाचे दुसरे पालक असतात. याचं मूर्तीमंत उदाहरण ज्येष्ठ शिक्षिका सौ.पराडकर मॅडम. किंवा मुलांना ज्या नावाने त्या अधिक परिचित आहेत ते म्हणजे सौ. बर्वे मॅडम. या नुकत्याच ३८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर शुक्रवार दि.३१ मार्च २०२३ रोजी त्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या. सन १९८५ सालापासून आपल्या …