पालगड मधील देवीचे दर्शन घेताना आमदार योगेश दादा कदम

दापोली (आदित्य मोरे) :

कुमार फ्रेंड सर्कल स्पोर्ट्स, पालगड येथे विराजमान झालेल्या देवीचे दर्शन घेताना दापोली विधानसभेचे कार्यसम्राट, लाडके नेतृत्व, दमदार आमदार मा. श्री योगेश दादा रामदास भाई कदम.

दापोली विधानसभेचे आमदार मा. श्री योगेश दादा कदम यांनी काल कुमार फ्रेंड सर्कल स्पोर्ट्स येथे विराजमान झालेल्या देवीचे दर्शन घेतले. या वेळी कुमार फ्रेंड सर्कल स्पोर्ट्स चे सर्व सभासद उपस्थित होते. तसेच गावातील शिवसैनिक उपस्थित होते.

हे देखील पाहा :

Leave a Comment

Join Our WhatsApp Group!