MI vs PBKS: काळ वानखेडे मध्ये झलेल्या साम्नेमध्ये पंजाब किंग्स ने मुंबई इंडियन्स ला 13 धावणे हरवले.
Rohit Sharma: IPL मध्ये शनिवारी 22 एप्रिल ला मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स चा सामना झाला. त्या मध्ये पंजाब किंग्स ने मुंबई इंडियन्स ला 13 धावणे मात दिली. शेवटच्या ओवर मध्ये मुंबई इंडियन्स ला 16 धावांची गरज होती. क्रिस वरती टीम डेविड आणि तिलक वर्मा होते. पंजाबचे अर्शदीप सिंघ हे मुंबई चा फलंदाजांवर भारी पडले. अर्शदीप सिंघ ने लास्ट ओवर मध्ये 2 विकेट घेऊन फक्त 4 रन्स दिले.
👇👇
व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
या रोचक सामने नंतर मुंबई इंडियन्सचे कॅप्टन रोहित शर्मा म्हणाले, ‘आम्ही मैदानामध्ये खूप काही चुका केल्या पण आता त्याच्यावर लक्ष देऊन काही फायदा नाही. मी माझ्या बरोबर च्या खेळाडूंना हेच बोलेन कि आपण तीन सामने हरलो आहे आणि अजून IPL चे खूप सामने बाकी आहेत त्या मध्ये चांगल्या प्रकारे आपला प्रदर्शन दाखवा आणि आम्ही खूप चांगला मुकाबला केला पण आज आपला दिवस नाही होता.
हे देखील पहा 👉👉 : मनसे ची तोफ कोकणात धडकणार: राज ठाकरे यांची रत्नागिरी येथे सभा