PM kisan 13th installment date | तुमच्या बँक खात्यात 2000 रुपये आले का चेक करा

Pm kisan 13th installment date: तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे कि पी एम किसान योजने अंतर्गत केंद्र सरकार द्वारे प्रत्येक शेतकऱ्याला वर्षाला 6000 रुपये दिले जातात. हे 6000 रुपये तीन टप्प्यात दिले जातात.

तर आज आपण या पोस्त चा माध्यमातून आपल्या शेतकरी मित्रांना अपडेट देणार आहोत कि बरेच शेतकरी हे पी एम किसान चा 13 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. आपण आज जाणून घेऊ कि 13 वा हफ्ता हा किती तारखेला शेतकऱ्यांचा खात्यामध्ये जमा होईल.

PM Kisan 13th Installment Release Date:

शेतकरी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी अशी आहे कि काळ आपले भारताचे कृषी मंत्री श्री नरेंद्र सिंघ तोमर यांनी आपल्या Twitter चा माध्यामतून एक संदेश दिला.

त्याच बरोबर त्यांनी एक फोटो देखील शेयर केला त्या मध्ये 13 व्या हप्ता हा २७ फेब्रुवारी ला शेतकऱ्यांचा खात्यामध्ये येईल असा दिसून येत आहे.

हे देखील पहा :

Leave a Comment

Join Our WhatsApp Group!