PM Kisan Yojana: १४वा हप्ता या दिवशी मिळणार, सरकार द्वारे तारीख जाहीर!

PM Kisan Yojana: देशभरातील अनेक शेतकरी पी एम किसान योजनाच्या १४व्या हप्त्याची वाट पाहत होते. पण आता सरकार द्वारे त्यांना एक आनंदाची बातमी देण्यात आली आहे. काय आहे ती बातमी आणि कधी येणार १४वा हप्ता जाणून घेऊ या.

पी एम किसान योजने अंतर्गत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये २००० चे तीन हप्ते म्हणजे वर्षाला ६००० रु जमा केले जातात. पण आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी सामने आली आहे. पी एम किसान योजनाचे २००० रु आणि नमो शेतकरी योजनाचे २००० रु एकत्र अशे ४००० रु शेतकऱ्यांचा खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत.

या दिवशी जमा होणार ४००० रु

केंद्र सरकार आणि राज्य सरकार द्वारे ४००० रु जमा करण्याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे. त्यानुसार प्रत्येक शेतकरी च्या खात्यामध्ये हा हप्ता 28 जुलै रोजी सकाळी 11 वाजता ट्रान्स्फर करण्यात येणार आहे. हा हप्ता DBT द्वारे शेतकऱ्यांचा खात्यामध्ये जमा होणार आहे. याचा अर्थ ज्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक अश्णार आहे त्या मध्ये हा हप्ता जमा होणार.

या साठी तुमचा बँक खाता हा आधार ला लिंक असायला पाहिजे आहे. तशीच तुमची केवायसी (KYC) देखील अपडेट असली पाहिजे. ज्या शेतकऱ्यांची KYC आणि बँक ला आधार कार्ड लिंक नाश्णार आहे त्यांना या हप्त्याचा लाभ घेता येणार नाही.

हे देखील पहा : दिनांक ८ जुलै रोजी सन्माननीय हिंदू जननायक राज साहेब ठाकरे यांचा रत्नागिरी जिल्हा दौरा…

Leave a Comment

Join Our WhatsApp Group!