आलिया-रणवीरचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपट ओटीटीवर रिलीज, जाणून घ्या घरबसल्या येणार का पाहता?
Rocky Aur Rani Prem Kahaani OTT Release: आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांचा चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होताच प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करू लागला. या मनोरंजक चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगला व्यवसाय केला. थिएटरमध्ये खळबळ माजवल्यानंतर, हा चित्रपट शेवटी OTT प्लॅटफॉर्मवर देखील लाँच करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजसह निर्मात्यांनी चाहत्यांना …