तुम्हाला माहितीये का? देशातील सर्वात श्रीमंत अंबानी कुटुंबातील लोक किती शिकलेत? नीता अंबानी तर…

अंबानी कुटुंबातील लोक किती शिकलेत

आशियातील सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी त्यांच्या संपत्तीमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यामुळे त्यांचे कुटुंब आणि घरही चर्चेत राहतात. देशातील सर्वात मौल्यवान कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य किती शिकले आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग मुकेश-नीता अंबानी ते आकाश-अनंत अंबानी यांच्या शिक्षणाबद्दल जाणून घेऊयात. मुकेश अंबानी: दिवंगत …

Read more