परिणीती चोप्राच्या लग्नाला प्रियंका येणार नाही? लग्न कुठं होणार कसं होणार..
कोण्या सेलिब्रेटी च लग्न म्हणजे संपूर्ण देशा मध्ये गॉसिप ची लाट आलेली असते, ती आलिया-रणबीर च लग्न असो विकी-कटरीना च लग्न किंवा आता होणार परिणीती चोप्रा- राघव चड्डा यांचे लग्न असो. हे लग्न कुठं होणार कसं होणार आमच्या लग्नाला कोण कोण हजर राहणार ही चर्चा सगळीकडे होताना दिसत असते. 23 आणि 24 सप्टेंबरला यांच्या सर्व …