नादचखुळा! गौतमी पाटील झळकणार मोठ्या पडद्यावर; ‘घुंगरू’ चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत नवी अपडेट समोर
महाराष्ट्राची लावणी क्वीन गौतमी पाटील आता ‘घुंगरू’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहेत. ती लावणीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लाखो प्रेक्षकांच्या …