दापोली मतदारसंघात रामदास कदम यांची १० हजारही मते नाहीत : संजय कदम

खेड : दापोली मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांनी आज शुक्रवारी खेड येथे पत्रकार परिषद घेऊन माजी मंत्री रामदास कदम यांच्यावर टीका केली. त्याचबरोबर आपण राष्ट्रवादीला रामराम ठोकून उद्धव सेनेच्या वाटेवर असल्याचे संकेत दिले.  कदम म्हणाले, शिंदे गटाचे नेते रामदास कदम गद्दार आहेत. दापोली विधानसभा मतदारसंघात  रामदास कदम यांचे कोणतेही अस्तित्व नाही. त्यांचे दापोली व गुहागर दोन्ही …

Read more

पालगड मधील देवीचे दर्शन घेताना आमदार योगेश दादा कदम

पालगड मधील देवीचे दर्शन घेताना आमदार योगेश दादा कदम

दापोली (आदित्य मोरे) : कुमार फ्रेंड सर्कल स्पोर्ट्स, पालगड येथे विराजमान झालेल्या देवीचे दर्शन घेताना दापोली विधानसभेचे कार्यसम्राट, लाडके नेतृत्व, दमदार आमदार मा. श्री योगेश दादा रामदास भाई कदम. दापोली विधानसभेचे आमदार मा. श्री योगेश दादा कदम यांनी काल कुमार फ्रेंड सर्कल स्पोर्ट्स येथे विराजमान झालेल्या देवीचे दर्शन घेतले. या वेळी कुमार फ्रेंड सर्कल स्पोर्ट्स …

Read more