नादचखुळा! गौतमी पाटील झळकणार मोठ्या पडद्यावर; ‘घुंगरू’ चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत नवी अपडेट समोर
महाराष्ट्राची लावणी क्वीन गौतमी पाटील आता ‘घुंगरू’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहेत. ती लावणीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लाखो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. तिची नृत्य आणि अभिनयातील कला कौशल्ये प्रेक्षकांना मोहित करतात. त्यामुळे तिच्या या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. चित्रपटाच्या रिलीजची अधिकृत तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे. गौतमी पाटीलचा पहिला चित्रपट ‘घुंगरू’ येत्या …