आय.सी.एस.महाविद्यालयात स्टुडंट्स एक्सचेंज 2024 कार्यक्रम संपन्न

आय.सी.एस.महाविद्यालयात स्टुडंट्स एक्सचेंज कार्यक्रम संपन्न

खेड – येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय.सी.एस.महाविद्यालय खेड आणि एस.एम.शेट्टी पवई महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्टुडंट्स एक्सचेंज कार्यक्रमांतर्गत संस्कृती आणि विचारांची देवाणघेवाण केली. आय.सी.एस.महाविद्यालयातील माहिती आणि तंत्रविज्ञान विभागातील विद्यार्थ्यांनी पवई येथील एस.एम.शेट्टी महाविद्यालयाला 4 मार्च ते 7 मार्च या काळात भेट दिली आणि तेथील शहरी जीवन, संस्कृती यांचा अनुभव घेतला. यानंतर एस.एम.शेट्टी पवईच्या 30 विद्यार्थ्यांनी 18 मार्च …

Read more

आय.सी.एस. महाविद्यालयाने राखली उत्तम निकालाची परंपरा

आय.सी.एस. महाविद्यालयाने राखली उत्तम निकालाची परंपरा

खेड (मंदार आपटे) :भडगाव खोंडे येथील आय.सी.एस. महाविद्यालयाने मुंबई विद्यापीठाच्या विविध परिक्षांमध्ये आपल्या उत्तम निकालाची परंपरा कायम राखली आहे. मुंबई विद्यापीठाच्या मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या तृतीय वर्ष वाणिज्यच्या सेमिस्टर वी परीक्षे मध्ये महाविद्यालयाचे ‘ए प्लस’ मिळवून 9 विद्यार्थी ‘ए’ ग्रेड मिळवून 46 विद्यार्थी, ‘बी प्लस’ ग्रेड मिळवून 24 विद्यार्थी, विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कु. मुस्कान …

Read more