आपली रत्नागिरी फेसबुक ग्रुप तर्फे आंबये पाटीलवाडी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप…
खेड (मंदार आपटे) :सध्याचे युग सोशल मीडियाचे आणि तंत्रज्ञानाचे आहे. सोशल मीडियाचा विघाताक आणि विधायक अशा दोन्ही पद्धतीने वापर करता येणारी लोक आहेत. मात्र या सोशल मीडियाचा अत्यंत कल्पकतेने कसा वापर करावा याचे उदाहरण म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई स्थित आपली रत्नागिरी फेसबुक ग्रुप या ग्रुपच्या सदस्यांनी दाखवून दिले आहे. केवळ वरील रत्नागिरी जिल्ह्यातील सदस्यांनी एकत्र …