सलोखा योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्हयात खेड तालुका पहिले प्रकरण निर्णीत महसूल विभगातर्फे विशेष प्रयत्न घेण्यात आले
मंदार आपटे :- खेड तालुक्यात सलोखा योजना गाव गावात पोचली पाहिजे यासाठी तहसील प्रशासन अतोनात मेहनत घेत आहे . नुकतीच 31मार्च अखेर खेड मधील रजवेल या गावी ही योजनेचा लाभ तेथील शेतकरी यांना मिळाला. या योजने अंतर्गत मडल अधिकारी संजय मंद्रे व उमेश भोसले यांनी तहसिलदार प्राजक्ता घोरपडे यांचे मार्गदर्शन घेत ही योजना शेतकरी यांना …