नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा

नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर

(मंदार आपटे… प्रतिनिधी ) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल. इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे :

मनसेविद्यार्थी सेने तर्फे एस-टी (ST) सुरू करण्याचे दिले निवेदन

मनसेविद्यार्थी सेने तर्फे एस-टी (ST) सुरू करण्याचे दिले निवेदन

खेड :बऱ्याच वर्षा पासून दु. १.४५ वा.ची खेड बहिरवाली पन्हाळजे एस.टी बस चालु होती परंतू काही महिण्या पूर्वी सदर गाडी बंद करण्यात आली आहे. ह्या मार्गावर (दु.१२.०० व ३.३०) ह्या मधल्या वेळेत एस.टी नसल्याने खेड बहिरवाली पन्हाळजे मार्गावर प्रवाशांची गैरसोय होत आहेत व प्रवाशांना शालेय विद्याथ्यानां वडाप शिवाय पर्याय नसतो. हि एस.टी पुन्हा चालू होण्यासाठी …

Read more

इको फ्रेंडली गणेशोत्सव स्पर्धेचे खेड नगरपालिकेकडून निकाल जाहीर

इको फ्रेंडली गणेशोत्सव स्पर्धा

मंदार आपटे -खेडखेड नगर परिषदेकडून माझी वसुंधरा अभियान ३.० व स्वच्छ सर्वेक्षण २०२२-२३ अंतर्गत “ईको फ्रेंडली गणेश उत्सव स्पर्धा” आयोजित केली होती दिनांक: १४/९/२०२२ रोजी स्पर्धेचा निकाल जाहीर करणेत आला. स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे:१) अभय मंगेश पाटणे. प्रथम क्रमांक ( टाकाऊ पुटटा,व सुतळी पासून तयार करणेत आलेला मखर) २) विजय आत्माराम पाटणे. द्वितीय क्रमांक ( …

Read more

खेडमध्ये पीएम किसान योजनेला ई केवायसी साठी वाढता प्रतिसाद

khed pm kisan ekyc

खेडमध्ये पीएम किसान योजनेला ई केवायसी साठी वाढता प्रतिसाद तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांनी घेतला लाभ: मंदार आपटे (खेड):प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना निरंतर लाभ मिळवण्यासाठी बँक खाते आधार क्रमांकाची सलगईकरण करा तसेच योजनेने इ केवायसी करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. खेड तालुक्यातील प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी आपल्या आधार क्रमांकाची …

Read more

खेडमध्ये झेरॉक्सचे दर वाढले | Xerox rates increased Khed

Xerox rates increased in Khed

खेड-प्रतिनिधी-(मंदार आपटे):खेड शहर झेरॉक्स संघटनेच्या वतीने आज नुकतीच खेड तालुक्यातील झेरॉक्स दुकानदार यांनी एकत्रित येऊन झेरॉक्स संघटनेच्या माध्यमातून नवीन दरपत्रक तयार करण्यात आले कारण वाढलेले पेपर दर, दुकान भाडे, कामगार मानधन,मशीन दुरुस्ती, मशनरी पार्ट, वाढते लाईट बिल, शाई, यासर्व वाढत्या गोष्टी चा विचार करून यावेळी ए- 4 कागदची एक बाजू तीन रुपये तर ए 4 …

Read more

एम.आय.बी गर्ल्स हायस्कूल एण्ड ज्युनिअर कॉलेजचा गायन व नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक

MIB girls high school khed

मंदार आपटे:खेड शहरातील बज्म-ए-इमदादीया संचलित एम.आय.बी गर्ल्स हायस्कूल एण्ड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी आयोजित लहान गटांमध्ये लायन्स क्लबच्या गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्यासाठी अकसा पोत्रीक आणि नाजीमा महाते यांनी मार्गदर्शन केले होते. तसेच जैबा खतीब यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या नृत्य स्पर्धेतही प्रथम क्रमांक पटकावला. त्या सर्वांचे मा.संस्थाध्यक्ष ए.आर.डी खतीब साहेब, सर्व …

Read more

खेड भाजपच्या मानाची दहीहंडी चे मानकरी ठरले खेड चे श्रीकृष्ण गोविंदा पथक

khed-dahihandi-maankari

मंदार आपटे:खेड शहरातील भारतीय जनता पार्टी आयोजित भव्य दहीहंडी उत्सव यंदा साजरा करण्यात आला यावेळी खेड दापोली मंडणगड येथून अनेक गोंविदा पथक आले होते .यावेळी स्थानिक कलाकारांना संधी देण्यात आली यावेळी कादंबरी वैद्य, अमृता काणे,सृष्टी काणे यांनी मेहनत घेत मुलांकडून वेगवेगळे डान्स सादरीकरण केले तसेच आंतरराष्ट्रीय पंच म्हणून नियुक्ती झालेले योग टीचर श्री कुणाल चव्हाण …

Read more

ज्ञानदीप बालभवन, भडगावमध्ये गोपाळकाला निमित्त फॅन्सी ड्रेस स्पर्धा उत्साहात संपन्न

dnyandeep balbhavan spardha

मंदार आपटे-खेड येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड रत्नागिरी संचालित ज्ञानदीप बालभवन भडगाव या प्रशालेमध्ये बालवाडीच्या विध्यार्थ्यासांठी गोपाळकाला निमित्त फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बालवाडीच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वेशभूषा सादर करून उपस्थितांची मने जिंकली. प्रशालेतील नर्सरी, लहान गट व मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी गोपाळकाला निमित्त आयोजित करण्यात आलेल्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारल्या. …

Read more