खेड शहरात 13 लाख 84 हजार रुपयांची सोन्याच्या दागिन्याची चोरी !
खेड शहरात कौचाली पटेल मोहल्ला येथील घर फोडून झाली चोरी. 13 लाख 84 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने नेले चोरून मध्यरात्री बंद घर फोडल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड शहरांमध्ये शनिवारी मध्यरात्री ते रविवारी पहाटेच्या दरम्यान शहरातील कौचाली पटेल मोहल्यात एका बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी घरातील बेडरूम …