मनसेविद्यार्थी सेने तर्फे एस-टी (ST) सुरू करण्याचे दिले निवेदन
खेड :बऱ्याच वर्षा पासून दु. १.४५ वा.ची खेड बहिरवाली पन्हाळजे एस.टी बस चालु होती परंतू काही महिण्या पूर्वी सदर गाडी बंद करण्यात आली आहे. ह्या मार्गावर (दु.१२.०० व ३.३०) ह्या मधल्या वेळेत एस.टी नसल्याने खेड बहिरवाली पन्हाळजे मार्गावर प्रवाशांची गैरसोय होत आहेत व प्रवाशांना शालेय विद्याथ्यानां वडाप शिवाय पर्याय नसतो. हि एस.टी पुन्हा चालू होण्यासाठी …